वास्तू शास्त्रावर विश्वास ठेवावे का? Vastu Shastra


img

वास्तू शास्त्राचे मूळ सूर्य,भूमी व ग्रह जगातील सर्वाना एकच आहेत.सगळ्यानाच वास्तू शास्त्र आवश्यक आहे. वास्तू शास्त्र हे सर्वाच्या अवाक्यात राहून, सर्वत्र प्रशंसा प्राप्त करुन घेवून विश्व विजय मिळवले आहे.

     कारण असे की कार्य व कारण यांच्या परस्पर संबंधाचा विवरण करून , वस्तू - वस्तू मधील संबंधाच्या नियमांचे निर्देशांकावरुन , दोषांना शासन करत  सर्वत्र वास्तू शास्त्र निर्माण झाले आहे.

 ज्योतिष, हस्त सामुद्रिक व संख्याशास्त्र हे मानवाचे भविष्य काही प्रमाणात सांगतील परंतु त्या भविष्यात बदल करण्याची शक्ती हया शास्त्रात नाही कारण  ग्रह गती किंवा तळहातावरील रेषा हे कोणत्याही प्रकारे बदलणे शक्य नाही.जन्म नक्षत्रावरुन निर्णय करणारे जप शांतीमुळे, मंत्रामुळे व यंत्रामुळे थोडा फार बदलू शकतो. परंतु वास्तू शास्त्राप्रमाणे घर बांधले व दोष असणाऱ्या घरांना दोषमुक्त करण्यासाठी घरांतील दोष काढून टाकून घरात वास्तू शास्त्राच्या नियमानुसार बदल केल्यास आपले जीवन सुखकारक करता येईल. वास्तू शास्त्रा प्रमाणे बांधलेली घरे कोणालाही चांगली फळे देतील,आनंदच देतील परंतु वास्तू शास्त्राच्या विरूद्ध वाकडे- तिकडे व दोष असलेले घर बांधणे हे कोणालाही संकटात टाकून त्याचे दिवाळे निघाल्या सारखे होईल. वास्तू शास्त्रात कुलमत व भेदभाव नाही. सर्वांना उपयोगी पडणाऱ्या या वास्तू शास्त्राला जात- पातमध्ये ओढीत आहेत. ब्राह्मण, वैश्य,व शुद्र हे अग्नीला स्पर्श केल्यास ते त्या सर्व जणांना पोळते.

 आकाश, वायु,अग्नी, पाणी आणि पुथ्वी या पंचमहाभूतांना जसे जातीभेद आडवे येत नाहीत तसेच वास्तू शास्त्राचा उपयोग करून घेण्यास जातीभेद आडवे येत नाहीत. विश्वातील सर्व ग्रुह निर्माणाला वास्तू शास्त्राचे नियम उपयोगात आणता येतील. अशा वेळी वास्तू शास्त्रावर विश्वास ठेवण्यात काय चूक आहे?

 वास्तूविषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क करा.

Mobile & WhatsApp 09822807042 www.neptunejyotish.com

 नागेशन के. पेंटा ( गुरुजी)

(ज्योतिषशास्त्री,वास्तूविशारदसंख्याशास्त्र विशारद, हस्तरेषा विशारद)