कुंडली मध्ये सरकारी नोकरी चे योग Government Job in Janm Kundli


img

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे पण त्या बरोबर नशिबाची साथ मिळाली तर अजून उत्तमच.ज्योतिष शास्त्रानुसार सरकारी नोकरीचे  योग कसे जुळून येतात ते बघुया.

कुडंलीच्या द्रुष्टीने केव्हा मिळते सरकारी नोकरी?

१)जेव्हां कुडंलीमध्ये सूर्य ग्रह प्रभावशाली असेल तर

2)जेव्हा कुडंलीमध्ये मंगळ व्रुश्चिक किंवा मकर राशीत असेल तर

3)जेव्हा कुडंलीमध्ये शनी मकर, कुभं किंवा तुला राशीत असेल तर

४)जेव्हा कुडंलीमध्ये सूर्य सिंह किंवा मेष राशीत असेल तर

५)जेव्हा कुडंलीमध्ये चंद्र आणि गुरुचे शुभ स्थानात युती असेल तर

६)जेव्हा कुडंलीमध्ये गुरुची स्थिती प्रभावशाली असेल तर

७)जेव्हा कुडंलीमध्ये पंचमहापुरुष योग यापैकी एक किंवा जास्त योग असेल तर

८)जेव्हा कुडंलीमध्ये प्रथम, पंचम,षष्ठ, नवम,दशम या स्थानात रवी, गुरु, मंगळ, शनी हे ग्रह बलवान असेल तर

कुडंलीतील लग्न, शुभाशुभ ग्रह, शुभ योग व ग्रहांचे उच्च योग या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून  कुडंलीमध्ये कुठल्या क्षेत्रात सरकारी नोकरी मिळेल याचे भविष्य वर्तविता येते

ज्योतिष विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क साधा.

Mobile & WhatsApp 09822807042 www.neptunejyotish.com 

नागेशन के. पेंटा ( गुरुजी)

(ज्योतिषशास्त्री,वास्तूविशारदसंख्याशास्त्र विशारद, हस्तरेषा विशारद)