taurus (वृषभ)


img
साप्ताहिक राशिभविष्य (18 - 24 November 2019) - या सप्ताहात विविध क्षेत्रांत आगेकूच करू शकाल. लेखकवर्गाला, कला क्षेत्रातील व्यक्तींना, नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ घेता येईल व आपली घोडदौड सुरू ठेवता येईल. विवाहइच्छुकांच्या मनोकामना पुऱ्या होऊ शकतील. क्रीडा क्षेत्रातही यशाची अपेक्षा ठेवू शकाल.
13463