gemini (मिथुन)


img
साप्ताहिक राशिभविष्य (18 - 24 November 2019) - या सप्ताहात घरगुती आणि नोकरी-व्यवसायातील कामात आपण व्यस्त राहाल. कामाचा व्याप वाढेल. आपल्या शब्दाला किंमत राहील. काही गोष्टींत बदल होण्याची शक्यता राहील. मित्रमंडळींशी सामंजस्याने वागणे योग्य. प्रकृतीमान ठीक असले तरी पथ्यपाणी सांभाळावे.
13463