cancer (कर्क)


img
साप्ताहिक राशिभविष्य (18 - 24 November 2019) - या सप्ताहात ग्रहमान आपणास साथ देणारे असल्याने नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. व्यापार उद्योगात अपेक्षित प्रगती करता येईल. कामाची धावपळ वाढणार आहे. मोठ्या प्रवासाचे बेत आखता येतील. मुलांकडून अध्ययनात यशाच्या वार्ता ऐकण्यास मिळतील.
13463