Leo (सिंह)


img
साप्ताहिक राशिभविष्य (18 - 24 November 2019) - या सप्ताहात शुभ ग्रहांची मांदियाळी राशिस्थानी आली असून गुरूकृपा लाभल्याने विविध क्षेत्रांत विजयाची घोडदौड कराल. ज्येष्ठांकडून मिळणारे सहकार्य, कुटुंबाकडून प्रोत्साहन, नोकरी-व्यवसायात मिळणारे यश अशा अनेक गोष्टींनी युक्त हा आठवडा शुभ संकेताचा राहील.
13463