virgo (कन्या)


img
साप्ताहिक राशिभविष्य (18 - 24 November 2019) - या सप्ताहात आपल्या मनासारख्या गोष्टी घडल्याने आपला आठवडा चांगला जाईल. चांगल्या घटनांचे संकेत मिळतील. एखाद्या जुन्या मित्रांची भेट संभवते. व्यापारात प्रगती करण्याची संधी मिळेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारणे उत्तम.
13463