libra (तूळ)


img
साप्ताहिक राशिभविष्य (27 - 02 June 2019) - या सप्ताहात नशिबाची काहीशी साथ मिळाली तरी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. प्रकृतीबाबत अतिशय जागरूक राहावे लागणार आहे, विशेषत: पोटाच्या तक्रारी. प्रवासाचे योग येतील. कलागुणांना उत्तम प्रोत्साहन मिळेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. व्यवसायात सध्या बदल नको. मुलांच्या प्रश्नांचा काहीसा त्रास संभवतो. 
13261